शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोअर वेलच्या पाण्याने विहिरी भरल्या तुडुंब!

By admin | Updated: May 10, 2016 03:50 IST

जानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअरवेल बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ मात्र पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बोअर वेलचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर

विनोद गोळे , पारनेर (अहमदनगर)जानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअरवेल बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ मात्र पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बोअर वेलचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर अचानक त्यातून खळाखळा पाणी वाहू लागले़ विशेष म्हणजे बोअरच्या पाण्याने विहिरीही भरल्याचा चमत्कार झाला आहे. ऐन दुष्काळात खळाळणारे पाणी पाहण्यासाठी लोकांची येथे गर्दी होत आहे़ शहरापासून सात किलोमीटरवर लोणी हवेली गावाने सर्वाधिक बंधारे बांधल्याने तेथे पाणी टंचाई कमी आहे. खडकवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या बोअरचे पाणी जानेवारीतच संपल्याने कांदा पाण्याअभावी वाळून गेला. या भागाला गावातील विहिरीतून पाणी मिळावे ग्रामपंचायत पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करीत होती. गुरुवारी राजेंद्र सीताराम सोंडकर यांना त्याच्या बोअरमधून पाण्याचा खळखळ आवाज ऐकू आला़ त्यांनी बोअर सुरू केले तर चक्क मोठ्या प्रमाणात पाणी आले. सलग आठ तास बोअर चालल्यानंतर त्यांची विहिरही तुडुंब भरली. ही माहिती समजताच सरपंच सुभाष दुधाडे, उपसरपंच संजय कोल्हे, ग्रामसेवक सुनील दुधाडे आदींनी खडकवाडी गाठली. सोंडकर यांच्या बोअरमधून दीड इंचापर्यंत पाणी वाहत होते़ त्यांच्याच शेजारी सोपान कोल्हे, भास्कर कोल्हे, सागर कोल्हे,जयराम कोल्हे,दिनानाथ कोल्हे,पोपट कोल्हे,राजेंद्र कोल्हे, तुकाराम कोल्हे, माधव कोल्हे यांच्या बोअरलाही पाणी आले आहे़ आम्ही दिवसभर बोअर चालू ठेवले आहेत तरी पाणी बंद झाले नाही, असे सागर कोल्हे यांनी सांगितले.