शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

मुंबई विमानतळावर तब्बल 36 कोटींचं कोकेन जप्त

By admin | Updated: June 11, 2017 16:32 IST

मुंबई विमानतळावर रविवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तब्बल 6 किलोचं कोकेन जप्त केलं आहे. लॅपटॉपच्या आतमध्ये कोकेन लपवून तस्करी केली जात होती.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मुंबई विमानतळावर रविवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने  तब्बल 6 किलोचं कोकेन जप्त केलं आहे. लॅपटॉपच्या आतमध्ये कोकेन लपवून तस्करी केली जात होती. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत तब्बल 36 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी एका तस्कराला अटक करण्यात आलं असून  फ्रेडी अन्ड्रेस असं त्याचं नाव आहे. 
 
कोकेनची तस्करी होणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाल्यानंतर सापळा रचून या तस्कराला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या लॅपटॉपची तपासणी केल्यानंतर त्यात 12 पाकिटांमध्ये कोकेन लपवल्याचं समोर आलं. 
 
हे कोकेन नेमकी कोणाला देण्यात येणार होतं याचा पोलीस तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.