शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महिलांवरील अत्याचार रोखता येणार नाहीत - आर.आर.पाटील

By admin | Updated: June 11, 2014 13:05 IST

प्रत्येक घरात पोलिस तैनात केला तरीही महिलांवरील अत्याचार रोखता येणार नाहीत अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी हतबलता व्यक्त केली.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ११ -  प्रत्येक घरात पोलिस तैनात केला तरीही महिलांवरील अत्याचार रोखता येणार नाहीत अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी हतबलता व्यक्त केली. विधान परिषदेत महिलांवरील अत्याचारांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. जातीयवाद महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे प्रमुख कारण असून नैतिक घसरणीमुळे, जाहिराती, अश्लील चित्रे यांमुळेही बलात्कारांचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलावरील अत्याचारांचे प्रमाण कमी असल्याचे सांगत उत्तर प्रदेशात महिलांवर सर्वात जास्त अत्याचार होतात, असे पाटील म्हणाले. ६ टक्के बलात्कार हे वडील किंवा भावाकडून, ४२टक्के बलात्कार ओळखीच्या लोकांकडून, ४० टक्के बलात्कार हे लग्नाचे आमिष दाखवून केले जात असल्याचे ते म्हणाले. अनोळखी लोकांकाडून होणा-या बलात्काराचे प्रमाण कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. 
दरम्यान महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी ५०० नवी वाहने घेणार, अत्याचार व सोनसाखळ्यांची चोरी रोखण्यासाठी २०० दुचाकीस्वार महिलांचे कमांडो पथक तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चंद्रपूर, नांदेड, भंडारा येथे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लवकरच न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येणार आहे. कायदेशीर कारवाईसाठी महिला जो वकील मागतील तो दिला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.