शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यात आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार

By admin | Updated: April 26, 2017 04:11 IST

कोंढवा परिसरातील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी एका आठ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुणे : कोंढवा परिसरातील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी एका आठ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हातात दगड घेऊन पीडित मुलाला जिवे मारण्याची धमकीही दोघांकडून देण्यात आली. या प्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि ताब्यात घेतलेले दोन्ही अल्पवयीन कोंढवा परिसरातील एकाच शाळेत शिकण्यास आहेत. ताब्यात घेतलेले दोघे अनुक्रमे ११ व १२ वर्षांचे आहेत. त्यांच्याच शाळेतील पीडित ८ वर्षीय विद्यार्थ्याला त्यांनी शाळेच्या मागील बाजूला नेले आणि तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर हातात दगड घेऊन त्याबाबत कोणाला सांगतले, तर जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान त्याने हा प्रकार त्याच्या आईला सांगितल्यानंतर उघडकीस आला. त्याच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.