शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी बँकेचे शिखर मोबाइल अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:48 IST

राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून, या सभेत बँकेने आपले मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून, या सभेत बँकेने आपले मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे.शिखर मोबाइल अ‍ॅप असे याचे नाव असून, या अ‍ॅप सेवेमुळे बँकेच्या ग्राहकांना बँकिंगच्या सर्व सेवा मोबाइलवर उपलब्ध होणार आहेत. पैसे ट्रान्सफर, बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट, व्यवहारासंदर्भात माहिती जाणून घेणे अशा सर्व सेवा मिळणार आहेत. स्मार्टफोनवरील अ‍ॅण्ड्रॉइड, अ‍ॅपलच्या आयओएस आणि विंडोज अशा तिन्ही प्रकारच्या आॅपरेटिंग सिस्टीमवर हे अ‍ॅप चालणार आहे.बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांच्या उपस्थितीत बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.एल. सुखदेव यांनी बँकेला ४२४ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे सांगितले. बँकेच्या एनपीएमध्येही मोठी घट झाली. तसेच ठेवींमध्येही ४५ टक्के वाढ झाली आहे. या सभेला प्रशासकीय मंडळाचे सदस्य अशोक मगदूम, के.एन. तांबे तसेच नवनियुक्त सदस्य विद्याधर अनास्कर, अविनाश महागावकर आणि संजय भेंडे तसेच व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड आदी उपस्थित होते.