शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टोलमाफीने एसटीला 1क्क् कोटींचा दिलासा

By admin | Updated: June 11, 2014 02:26 IST

एसटी महामंडळाच्या बसला यापुढे राज्यात कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्यानंतर राज्यभरातील आगारांत उत्साहाचे वातावरण पसरले.

चंद्रकांत शेळके - अहमदनगर
एसटी महामंडळाच्या बसला यापुढे राज्यात कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्यानंतर राज्यभरातील आगारांत उत्साहाचे वातावरण पसरले. या निर्णयामुळे राज्यभरात एसटी महामंडळाचा सुमारे 1क्क् कोटींहून अधिक टोल वाचणार असल्याने एसटीला मोठा दिलासा मिळेल. 
‘कायम तोटय़ात’ अशी कायमचीच बोंब असणा:या एसटीला निदान या निर्णयामुळे काही दिवस तरी आनंदाचे ठरतील. दरवर्षी एसटी राज्यभरातील सर्व टोलनाक्यांवर सरासरी 1क्क् ते 125 कोटींची रक्कम भरते. त्यामुळे आधीच तोटय़ात असलेल्या एसटीला हा अतिरिक्त भार पडत होता. 
परंतु शासनाने राज्यभरातील 166 पैकी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा एकूण 126 टोलनाक्यांवर एसटीला टोलमुक्तीची घोषणा केल्याने एसटीच्या नफ्यात भर पडणार आहे. केंद्रीय प्राधिकरणाच्या राज्यात असणा:या 4क् टोलनाक्यांबाबत अजून निर्णय झालेला नाही. परंतु तेथेही एसटीला टोलमाफी मिळण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. 
मागील वर्षी टोलपोटी एसटी महामंडळाला 132 कोटी रूपये खर्च करावे लागले होते. राज्यमार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावरून एसटीची वाहतूक कमी 
असल्याने आता टोल भरण्याची रक्कम खूपच कमी असणार आहे. त्यामुळे एसटीला वार्षिक सरासरी 1क्क् कोटींचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
 
च्नगर जिलत असलेल्या टोलनाक्यांपोटी नगर विभागीय कार्यालयाला दरमहा 35 ते 4क् लाखांची रक्कम भरावी लागते. 
च्परंतु टोलमाफीच्या या निर्णयामुळे नगर विभागाचे आता वार्षिक सरासरी सव्वाचार कोटी वाचणार आहेत. 
च्टोलमाफीच्या निर्णयामुळे भविष्यात आता बराच काळ भाववाढीपासून प्रवाशांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
 
राज्य सरकारने टोलमाफी केल्याची घोषणा केली आहे. परंतु अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्याची माहितीही आमची यंत्रणा घेत आहे. मागील वर्षी टोलपोटी एसटीने 132 कोटी रूपये भरले होते. राज्यमार्गावर जरी टोलमाफी मिळाली तरी साधारण 1क्क् कोटींचा फायदा होऊ शकतो, असे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोर म्हणाले.