शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी नेत्यांना टोल फ्री क्रमांक देणार

By admin | Updated: January 22, 2016 01:46 IST

कोणतीही माहिती न घेता अर्धवट बोलणे हे राज्याच्या हिताचे नाही. तरीही राष्ट्रवादी काँगे्रसच्या बुद्धिवादी नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या हास्यास्पद विधानांसाठी

पुणे : कोणतीही माहिती न घेता अर्धवट बोलणे हे राज्याच्या हिताचे नाही. तरीही राष्ट्रवादी काँगे्रसच्या बुद्धिवादी नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या हास्यास्पद विधानांसाठी टोल फ्री नंबर सुरू करून देणार असल्याचा उपरोधिक टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.बाबा रामदेव यांना वनविभागाची जमीन देणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेत्यांनी केला होता. पुण्यात एका कार्यक्रमानंतर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की वनविभागाची अशी जमीन देता येत नाही. वनौषधी वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कंपन्यांशी चर्चा झाली आहे. त्यामध्ये रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करीत असतात. त्यांच्यासारख्या बुद्धिवान नेत्यांसाठी माझा मोबाईल कायम सुरू असला, तरी टोल फ्री नंबर सुरू करणार आहे. यासाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करणार आहे, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.टोलचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. मागील सरकारने केलेल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत. विकासाची गती वाढवायची आहे. जनतेवर बोजा पडणार नाही. यासाठी टोलची आकडेवारी ठोसच असली पाहिजे, त्याचा परिणाम जनतेवर होता कामा नये. राज्य शासनाने अवैध बारा टोल रद्द केले. मात्र, ज्या टोल नाक्यांबाबत संदिग्धता आहे. अशा टोलचा मुख्यमंत्री व बांधकाममंत्री अभ्यास करीत आहेत. असे ७ ते ८ टोल आढळून आले आहेत. यामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचाही समावेश आहे. त्यानंतर शासन आणि टोल चालवतात यामध्ये काही तफावत तर नाही ना? हे पाहिले जाईल. विधी आणि न्याय मंडळाशी सल्लामसलत करून निर्णय घेणार असल्याची त्यांनी स्पष्टोक्ती दिली.