शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसाठी एकत्र या -पवार

By admin | Updated: June 20, 2016 04:13 IST

पनवेल महानगरपालिका होत आहे. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकांच्या भल्यासाठी एकत्र यावे

पनवेल : पनवेल महानगरपालिका होत आहे. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकांच्या भल्यासाठी एकत्र यावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पनवेल येथे केली. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘देशात स्वातंत्र्यानंतर कधीही आले नाहीत, असे दिवस येणार असल्याची बतावणी करण्यात आली होती. मात्र, आता केरळ, पश्चिम बंगालमध्ये काय झाले? या राज्यांतल्या निकालानंतर लोकांना खरी प्रचिती आली,’ अशी टीका पवार यांनी केली. ‘सिडकोचा साडेबारा टक्केचा लढा असो किंवा जेएनपीटीमधले प्रश्न असोत, सर्वच लढ्यांत विवेक पाटील यांचा सहभाग मोलाचा होता. त्यांनी स्थापन केलेल्या कर्नाळा स्पोर्ट्समधील आयोनिका पॉलची निवड रियो आॅलिम्पिकसाठी झालेली आहे. शूटिंगमध्ये ती नक्कीच सुवर्णपदक मिळवेल,’ असा विश्वास पवार यांनी या वेळी व्यक्त केला. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीत झालेल्या या सोहळ्याला काँग्रेसचे नेते पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)