शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

रामदेवबाबा विरुद्ध तोगडिया संघर्ष?

By admin | Updated: July 10, 2016 04:38 IST

जहाल भूमिकेमुळे चर्चेत राहणारे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष व नामांकित कर्करोग सर्जन डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यसने सोडविणारी औषधे बाजारात आणली आहेत.

- योगेश पांडे,  नागपूर

जहाल भूमिकेमुळे चर्चेत राहणारे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष व नामांकित कर्करोग सर्जन डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यसने सोडविणारी औषधे बाजारात आणली आहेत. संघभूमीतूनच शनिवारी त्यांनी याची घोषणा केली. संघ परिवारातील एक वर्ग रामदेव यांच्या वर्चस्वामुळे नाराज आहे. तोगडियांचे हे पाऊल म्हणजे रामदेवबाबांच्या औषधी उत्पादनांना थेट टक्कर मानण्यात येत आहे.तंबाखू, मद्य व अमलीपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य खराब होत आहे. सोबतच देशात ‘शुगर’चे आजार वाढत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन डॉ. तोगडिया यांनी ‘इंडिया हेल्थ लाइन’ या उपक्रमाच्या माध्यमातून तीन औषधे बाजारात आणली आहेत. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणारे ‘किट’देखील स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.रामदेवबाबांनी विविध औषधे आणली आहेत. त्याचे ‘मार्केटिंग’ जोरात सुरू आहे. तोगडिया यांच्या औषधांमुळे रामदेवबाबांना आव्हान निर्माण झाले आहे. विहिंपने आरोग्य उपक्रमांवर भर दिला आहे. ‘आनंदी राष्ट्र, आरोग्यदायी राष्ट्र’ या संकल्पनेवर ‘इंडियन हेल्थ लाइन’द्वारे ‘आरोग्यदूत’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.मार्केटिंगसाठी संतलोकांना व्यसनमुक्त करण्याचा उपक्रम जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी साधू-संतांची मदत घेण्यात येईल. २० हजार साधू-संतांना पत्र पाठविण्यात येईल, असे तोगडिया म्हणाले. सर्व धर्मगुरूंची मदत घेणार का अशी विचारणा केली असता, सहकार्य केवळ हिंदूंचेच घेणार. सेवा सर्वांसाठी खुली असेल, असे डॉ. तोगडिया यांनी स्पष्ट केले.