शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची आज सामूहिक सुटी

By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST

मंजूर झालेल्या कलमांचीही अंमलबजावणी व्हावी याकरीता २६ एप्रिल रोजी सर्व महीला कर्मचारी कामगार जाहीर सुटी घेऊन परीवहन मंत्र्याना भेटणार आहेत.

जव्हार : राज्य परीवहन महामंडळात मोठ्या संख्येने असलेल्या महीला कामगार आणि वाहक यांच्या मूलभूत अडचणीकडे लक्ष द्यावे व त्यांच्या कल्याणासाठी मंजूर झालेल्या कलमांचीही अंमलबजावणी व्हावी याकरीता २६ एप्रिल रोजी सर्व महीला कर्मचारी कामगार जाहीर सुटी घेऊन परीवहन मंत्र्याना भेटणार आहेत. यामुळे बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जव्हार बस स्थानकातील १५ महिला वाहक व ५ महिला लेखनिक , सफाई कामगार या न्याय हक्काच्या लढ्यात सहभागी होणार असल्याची माहिती जव्हार आगारातील एसटी कामगार संघटनेचे सचिव एच.जी. भोये व कार्यध्यक्ष आर.यू. मदने यांनी दिली आहे.अपुरी अस्वच्छ विश्रामगृहे, कामावर असताना प्रवासी , सहकारी, अधिकारी यांचे कडून होणारी शिवीगाळ, मारहाण, छेडछाड, गरोदरपणाच्या काळात खेड्यापाड्यावर लावण्यात येणाऱ्या ड्यूटी यामुळे होणारे गर्भपात तसेच या अडचणीच्या काळात महिला कमगारांना हलके काम करण्याची कोणतीच तरतूद नाही. असे पत्रकात म्हटले आहे. तर परीवहन मंत्री दिवाकर रावते यानी कामगार करारारातील १२ कलमे ही आर्थिक भार पडणारी आहेत यामुळे मंत्र्यांनीच याप्रश्नाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे .मंत्र्याच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी २६ एप्रिल रोजी या संघटनेतील राज्यातील महिला कामगार रजा घेऊन परीवहन मंत्र्याच्या भेटीसाठी जाणार आहेत. (वार्ताहर)