शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सभापतिपदांच्या आज निवडी

By admin | Updated: April 3, 2017 01:43 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विषय सभापतिपदांच्या निवडी उद्या (दि. ३) जाहीर होणार आहेत.

पुणे : जिल्हा परिषदेच्या विविध विषय सभापतिपदांच्या निवडी उद्या (दि. ३) जाहीर होणार आहेत. त्यामुळे बांधकाम व आरोग्य समिती, समाजकल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती या चार समित्या आहेत़ त्याचबरोबर स्थायी समिती व जलसंधारण समितीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात, तर शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापतीपद हे उपाध्यक्ष यांच्याकडे असते.इंदापूरचे दिवंगत आमदार गणपतराव पाटील यांच्या स्नुषा वैशाली प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या स्नुषा सुनीता गावडे आणि शिरूर तालुक्यातील कुसुम मांढरे, हवेली तालुक्यातील दिलीप घुले, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार आणि मुळशी तालुक्यातील शंकर मांंडेकर, दौंडच्या जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके आणि रणजित शिवतरे हे सभापतिपदासाठी इच्छुक आहेत़ हवेली तालुक्यातही १३ जागांपैकी तब्बल ८ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे हवेली तालुकाही सभापतिपदांच्या शर्यतीमध्ये आहे.बारामती तालुक्यापाठोपाठ शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा जागांवर, दौंडमध्ये पाच तर इंदापूरमध्ये चार जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत़ त्यामुळे या तालुक्यांमध्ये सभापतिपद दिले जाणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे़ (प्रतिनिधी)