शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘रन फॉर युनिटी’मुळे आज दक्षिण मुंबईत वाहतुकीत बदल

By admin | Updated: October 31, 2016 02:09 IST

३१ आॅक्टोबर रोजी मरिन ड्राइव्ह येथील हॉटेल ट्रायडंट ते ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखानापर्यंत ‘रन फॉर युनिटी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

मुंबई : ३१ आॅक्टोबर रोजी मरिन ड्राइव्ह येथील हॉटेल ट्रायडंट ते ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखानापर्यंत ‘रन फॉर युनिटी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी ६ ते १0 वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. येथे वाहने उभी करण्यास प्रतिबंध केला असून वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>या ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्धविधानभवन पार्किंग, एन.सी.पी.ए समोरील बाजूस, मरिन ड्राइव्ह जिमखाना, एल.आय.सी सर्कल आणि मंत्रालय पार्किंग लॉट>हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असतीलएन.एस.रोड एन.सी.पी.ए. ते डी.टाटा रोड ते मफतलाल बाथ सिग्नलपर्यंत दोन्ही मार्गमादाम कामा रोड (उत्तर वाहिनी)-मंत्रालय जक्शन ते एअर इंडिया जक्शनजमनालाल बजाज मार्ग आणि विनय के.शाह मार्ग ते वाल्मिकी चौक जक्शन.दिनशॉ वाच्छा रोड (उत्तर वाहिनी)-जे.टाटा रोड सर्कल ते हॉटेल मरिन प्लाझा. वीर नरिमन रोड (उत्तर वाहिनी)- चर्चगेट जक्शन ते सुंदर महल जक्शन.प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर उत्तर वाहिनीवरुन एन.एस.रोडकडे जाणारी वाहतूक विनोली चौपाटी ते मफतलाल बाथ सिग्नलपर्यंत दक्षिण वाहिनीवरून एन.एस.रोडकडे जाणारी वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांना उभे राहण्यास प्रतिबंधएन.एस.रोड- एन.सी.पी.ए ते डी.टाटा रोड ते मफतलाल बाथ सिग्नलपर्यंत दोन्ही मार्गावरवीर नरिमन रोड- सुंदर महल जक्शन ते चर्चगेट जक्शनमादाम कामा रोड- मंत्रालय जक्शन ते एअर इंडिया जक्शन.