शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून जव्हारला उरूस

By admin | Updated: September 21, 2016 03:40 IST

औलीया पिरशहा सदरूद्दीन बदरूद्दीन हुसैनी चिश्ती र. अ. यांच्या ५६४ व्या उरूस बुधवारी सुरू होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे

जव्हार - जव्हारचा शेकडो वर्षाची परंपरा असलेला हिंदु-मुस्लिम समाजाच श्रद्धा स्थान असलेला औलीया पिरशहा सदरूद्दीन बदरूद्दीन हुसैनी चिश्ती र. अ. यांच्या ५६४ व्या उरूस बुधवारी सुरू होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी दर्गाह रोडवर दुकाने लागली असून एस. टी. स्टॅन्डच्या ग्राऊंडवर विविध पाळणे व इतर दुकाने लागली आहेत. एस. टी. स्टॅन्डच्या ग्राऊंडवर पावसामुळे नेहमी चिखल होत असे, त्यामुळे उरूसात येणाऱ्या लोकांना खुपच त्रास होत होता.मागील वर्षी ग्राउंड व रस्ता व इतर व्यवस्था नगर पालिकेकडून चांगल्या प्रकारे करण्यात आली होती. मात्र यंदाच्या पावसात ग्राउंडवर पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी डबके व गवत मोठया प्रमाणात होते. त्यामुळे उरूस जलसा कमेटीचे अध्यक्ष मोहसिन चाबुकस्वार यांनी याबाबत नगर पालिकेला विनंती करून लवकरात लवकर ग्राऊंड व रस्ता तयार करून खडी व माती मुरूमाचा भराव करण्यास सांगितले होते, त्यामुळे नगराध्यक्ष संदिपवैद्य आणी पालिकेचे मुख्याधिकारी वैभव विधाते व अभियंता बी. डी. क्षीरसागर यांनी तातडीने मजूर लावून संपूर्ण ग्राऊंड स्वच्छ करून माती व मुरूमचा भराव घालून रस्ता तयार करून ग्राऊंड स्वच्छ केले. याशिवाय उरूस परिसरात दिव्यांचीही पुरेशी सोय करण्यात आल्याने तो उजळून निघाला आहे. (वार्ताहर)>मानले आभारयंदाच्या उरूसामध्ये पाऊस आला तरी ग्राऊंड मध्ये चिखल होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आलेली असल्याचे पालिकेचे अभियंता बी. डी. क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच उरूस जलसा कमेटी व सुन्नी मुस्लिम मशिद मार्केट ट्रस्ट यांनीही पालिकेचे आभार मानले. तसेच ग्रामस्थांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे.