शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आज पेट्रोल पंप बंद

By admin | Updated: August 11, 2014 00:58 IST

पेट्रोल आणि डिझेलवर लादण्यात आलेले विविध कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विक्रेत्यांनी सोमवार, ११ आॅगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे नागपुरातील पंप

कंपनी संचालित पंप सुरू राहणारनागपूर : पेट्रोल आणि डिझेलवर लादण्यात आलेले विविध कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विक्रेत्यांनी सोमवार, ११ आॅगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे नागपुरातील पंप एक दिवसासाठी बंद राहतील, पण कंपनी संचालित पंप सुरू राहणार असल्याने वाहनचालकांची गैरसोय होणार नाही. वाहनचालकांनी वाजवीपेक्षा जास्त पेट्रोल भरू नये, असे आवाहन विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केले आहे. अनावश्यक करांमुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल ६ रुपयांनी महाग आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसतो. पेट्रोल व डिझेल करमुक्त करावे, कर कमी करण्याची विक्रेत्यांची मागणी आहे. बंदचे आवाहन महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केले आहे. या बंदला विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने समर्थन असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)