शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेवर आज चौथा विशेष मेगाब्लॉक

By admin | Updated: October 23, 2016 07:59 IST

दिवा स्थानकात जलद प्लॅटफॉर्मच्या कामानिमित्त मध्य रेल्वेवर आज चौथा ९ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३ - दिवा स्थानकात जलद प्लॅटफॉर्मच्या कामानिमित्त मध्य रेल्वेवर आज चौथा ९ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी ९ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. कल्याणहून सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकल सकाळी ८.३३ ते १७.४५ पर्यंत कल्याण ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर धावणार असून, त्या कल्याण-ठाणे दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. सीएसटीहून सुटणाऱ्या जलद लोकल सकाळी ८.२९ ते १६.४५ पर्यंत ठाणे-कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर धावतील. त्यामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉकमुळे सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर रत्नागिरी-दादर-रत्नागिरी ट्रेन पनवेलपर्यंत धावणार आहे.हार्बरवरही ब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसटी ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान सकाळी ११.४0 ते ४.४0 पर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान लोकल रद्द केल्या आहेत.