शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयांमध्ये होणार तंबाखूमुक्ती केंद्र

By admin | Updated: June 4, 2017 00:29 IST

सरकारी रुग्णालयांमध्ये तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावीत, अशी मागणी तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने मुंबईतील काही डॉक्टरांनी केली होती. डॉ. रमाकांत देशपांडे

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकारी रुग्णालयांमध्ये तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावीत, अशी मागणी तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने मुंबईतील काही डॉक्टरांनी केली होती. डॉ. रमाकांत देशपांडे यांनी या विषयीचा प्रस्ताव राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सादर केला होता. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, डॉ. सावंत यांनी मान्यता दिली असून, या विषयी लवकरच बैठक घेऊन आराखडा तयार करण्यात येणार आहे. या विषयी अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी आणि तंबाखूच्या व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी येत्या सहा महिन्यांमध्ये सरकारतर्फे व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात येतील. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात पहिल्यांदाच तंबाखू व्यसनमुक्ती केंद सुरू करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्तीसाठी खासगी रुग्णालयातील हे अशा प्रकारचे पहिलेच केंद्र असेल.