शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही एसटीचा ४२१ कोटींचा गल्ला!

By admin | Updated: April 5, 2016 00:55 IST

संपूर्ण वर्षभर प्रवाशांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना राबविणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने यंदाही प्रवासी उत्पन्नात ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

पुणे : संपूर्ण वर्षभर प्रवाशांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना राबविणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने यंदाही प्रवासी उत्पन्नात ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत पुणे विभागास तब्बल ४२१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २०१४-१५ मध्ये हे उत्पन्न ४१८ कोटी रुपयांचे होते. या वर्षी या उत्पन्नात सुमारे ३ कोटी रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती पुणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली. पुणे विभागाच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली असून, हा आकडा या वर्षी ११ कोटींच्या घरात पोहोचला आहे. पुणे विभागात एसटीचे सुमारे १३ डेपो असून, जवळपास २५ मो्ठी बसस्थानके आहेत. या माध्यमातून दर वर्षी जवळपास ११ कोटी प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यात प्रामुख्याने पुणे विभागाकडून दर वर्षी उन्हाळी तसेच दिवाळी सुटया, सणांसाठी जादा गाड्या सोडल्या जातात. याशिवाय प्रवाशांची संख्या वाढत असल्याने दहाहून अधिक मार्गावर विनावाहक विनाथांबा बससेवाही सुरू करण्यात आली आहे. या सेवांमुळे प्रवासी संख्या वाढण्यास मदत झाली असून, पुणे विभागाचे तिकिटांपासून मिळणारे उत्पन्नही वाढले आहे. त्यामुळे राज्यात पुणे विभाग गेल्या ११ महिन्यांपासून नफ्यात आहे. या वर्षीही पुणे विभागाची उत्पन्नवाढ कायम राहिलेली आहे. (प्रतिनिधी)