शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाला एकच फाईट वातावरण टाईट

By admin | Updated: November 9, 2016 00:00 IST

प्रत्येक क्षेत्रात स्वदेशीचा नारा देणारे योगगुरू बाबा रामदेव यांचाही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.कहर म्हणजे यावरुन विरोध पक्षातील नेत्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली आहे. नरेंद्र मोदी चीटिंग करतात असे सांगणारा विरोधकांचा फोटो लोकांनी प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला आहे.आता 5001000 रुपयांच्या नोटांचा काही उपयोग नसल्याने ...

प्रत्येक क्षेत्रात स्वदेशीचा नारा देणारे योगगुरू बाबा रामदेव यांचाही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

कहर म्हणजे यावरुन विरोध पक्षातील नेत्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली आहे. नरेंद्र मोदी चीटिंग करतात असे सांगणारा विरोधकांचा फोटो लोकांनी प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आता 5001000 रुपयांच्या नोटांचा काही उपयोग नसल्याने या नोटांमधून आता फरसाण वगैरे खाल्ले जात असल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे.

कतरिना कैफने केलेले आयटम साँग "चिकनी चमेली" गाण्यातील "नोट हजारों के खुल्ला छुट्टा कराने आई" हे बोल वापरुन कतरिनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

"एक हजाराची नोट" हा मराठी सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमातील कलाकारांचे चेहरे नोटवर छापून हजाराच्या नोटेची खिल्ली सोशल मीडियावर उडवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर शरद पवारांचा हा फोटो सर्वाधिक व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टार्गेट करण्यात आले आहे. बारामतीहून मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आलेल्या नोटांचे ट्रक्स निघाले आहेत अशा आशयाचा फोटो व्हायरल झाला आहे.

500/1000 रुपयांच्या नोटा बकरीला चरण्यासाठी देण्यात आल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. काहींनी तर सोबत आता या नोटा बकरीदेखील चरणार नाही असे म्हणत खिल्ली उडवली आहे.

देशवासियांनी एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. एटीएमबाहेर गर्दी करणा-यांचीही सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली आहे.

500/1000 रुपयांच्या नोटा मोडीत काढल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर वरील पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करत मोदींच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे कौतुक केले आहे.

सोशल मीडियावर मोदींचे कौतुक करणारे पोस्ट शेअर करण्यात आले. "एकच फाईट वातावरण टाईट" असा संदेश लिहिलेला मोदींचा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.