शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वाघ, बिबट्यांच्या पिंजऱ्यांत सुधारणा

By admin | Updated: November 4, 2015 23:51 IST

वाघ, बिबट्या व इतर वन्यपशूंना पकडून कैद करण्याच्या लोखंडी पिंजऱ्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार, हे पिंजरे अधिक मोठे

- गणेश वासनिक,  अमरावतीवाघ, बिबट्या व इतर वन्यपशूंना पकडून कैद करण्याच्या लोखंडी पिंजऱ्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार, हे पिंजरे अधिक मोठे करण्याच्या सूचना व्याघ्र प्रकल्प, वनविभागाला प्राप्त झाल्या आहेत.अलीकडे बिबट्या, तसेच इतर वन्यपशूंचा नागरी वस्त्यांच्या आसपास वावर वाढला आहे. त्यामुळे त्यांना पिंजऱ्यात जेरबंद करताना ‘एनटीसीए’ने विशिष्ट सूचना दिल्या आहेत. यापूर्वी वन्यपशू पकडण्यासाठी लावले जाणारे पिंजरे लोखंडाचे होते. नवीन नियमावलीनुसार वाघ, बिबट्यांना पकडण्यासाठी पोलादापासून बनविलेले पिंजरे अनिवार्य क रण्यात आले आहेत. वाघ, बिबट्याला पिंजऱ्यात कैद करताना त्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा असावी, खेळती हवा, डोक्याला छत लागू नये, पिंजऱ्यातून वाहतूक होत असताना, लाकडावर फायबर किंवा काच बसवावी, विष्ठा गोळा करण्याची व्यवस्था असावी, छत मजबूत असावे, अशी नियमावली तयार करण्यात आली आहे. वाघ अथवा बिबट्याला एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करताना वाहनांसोबत ‘व्हेटरनरी कौन्सिल आॅफ इंडिया’ या संस्थेचे नोंदणीकृत सदस्य असलेले पशूशल्य चिकित्सक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. विशेषत:, वाघांचे स्थलांतर हिवाळ्यात करण्याचे निर्देश आहेत.असे तयार होतील पिंजरे४० बाय ४० व ६ एमएम आकाराचे पिंजरे तयार करताना एमएस अँगल लावले जाणार आहेत. दरवाजे १२ एमएम वायसरने घट्ट बसविले जातील. खेळत्या हवेसाठी छतावर छिद्रे असतील. पिंजऱ्यात वाघ, बिबट्याचे मलमूत्र गोळा करण्यासाठी २५ एमएमची दोन पात्रे तयार केली जातील. आहार देण्यासाठी १०० बाय १०० एमएमचा दरवाजा असेल.