शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

तुकोबांचा पालखी रथ आषाढी वारीसाठी सज्ज

By admin | Updated: June 6, 2017 05:12 IST

श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३२व्या पालखी सोहळ्यासाठी जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांचा पालखीचा रथ सज्ज झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव (जि. पुणे) : श्री संत तुकाराममहाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्यासाठी जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांचा पालखीचा रथ सज्ज झाला आहे. नव्याने एलईडी विद्युत रोषणाई, छताचे वॉटर प्रुफ्रिंगसह दुरुस्ती-देखभाल करून रथ सोमवारी देहूत दाखल झाला आहे.श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखीसोबत भाविकांचा व वारकऱ्यांचा वारीतील सहभाग वाढला असल्याने त्या प्रमाणे सोयी सुविधाही वाढल्या आहेत. संत तुकाराममहाराजांच्या पादुकांसाठी चांदीची नवी पालखी तयार करण्यात आली. मात्र, त्यात वेळोवेळी बदल होत गेला. पंढरपूरपर्यंतचे सुमारे अडीचशे किलोमीटरचे अंतर जड पालखीसह पार करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने पालखी रथ तयार करण्यात आला. बदलत्या काळानुसार वारीही हायटेक झाली. पालखी रथातही सुविधा विकसित करण्यात आल्या. त्याच बरोबर रथाची दुरुस्ती देखभालही महत्त्वाची ठरली. गेल्या काही वर्षापासून पालखी रथाच्या दुरुस्ती देखभालीचे काम खडकी येथील संरक्षण विभागाच्या ५१२ आर्मी बेस वर्कशॉपचे कामगार स्वच्छेने श्रद्धापूर्वक करत आहेत. रथावरील चारही कॅमेऱ्यांची आणि जीपीआरएस व्यवस्थेची तपासणी करण्यात आली आहे.पालखी रथाचे सर्व काम ५१२ आमीर्बेस वर्कशॉपमधील कामगारांनी सेवाभावीवृत्तीने केले आहे.- अभिजित मोरे, पालखी सोहळा प्रमुख.