शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

‘परे’वर सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

By admin | Updated: April 3, 2017 02:47 IST

गर्दुल्ल्यांसह चोरांकडून लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या महिलांची सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडत आहेत.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे ते खार रोडदरम्यानच्या सिग्नलवर लोकल धिमी होत असतानाच, येथे लपून बसलेल्या गर्दुल्ल्यांसह चोरांकडून लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या महिलांची सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडत आहेत. येथील सिग्नलच्या ठिकाणी लोकलचा वेग मंदावला असताना, खांबामागे लपून बसलेले गर्दुल्ले आणि चोर हे कृत्य करत असून, नुकतेच घडलेल्या घटनेची नोंद वांद्रे रेल्वे पोलिसात करण्यात आली आहे. मागील आठवड्यात दोन महिलांची सोनसाखळी अशा रीतीने खेचण्यात आली असून, या घटनांना रोखण्यासाठी येथे संरक्षक भिंत बांधण्यासह दिवे बसवण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, लोकलच्या दरवाजावर उभे राहू नये, अशा सूचना वारंवार प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात येतात. (प्रतिनिधी)>रेल्वेच्या सूचनेचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रवासीही तेवढेच जबाबदार आहेत. खार रोड ते वांद्रे या ठिकाणावरील सोनसाखळी चोरीची पहिलीच तक्रार नोंद झालेली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही विशेष पथक नेमले आहे. परिणामी, लवकरच हे प्रकरण तडीस जाईल.- सुनील तोंडवळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वांद्रे स्थानक