शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांचे बालक : बोअरवेलमध्ये पडून झाले ५० तास

By admin | Updated: March 12, 2016 04:14 IST

बोअरवेलच्या अतिशय खोल अरुंद खड्ड्यात तीन वर्षांचा विक्की पडल्याला ५० तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने हात

सडक अर्जुनी (गोंदिया) : बोअरवेलच्या अतिशय खोल अरुंद खड्ड्यात तीन वर्षांचा विक्की पडल्याला ५० तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने हात टेकल्यानंतर आता मध्य प्रदेशातील बालाघाट येथून खोळसा खाणीमधील अभियंत्यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.बुधवारी दुपारी ४च्या सुमारास देवराम चांदेवार यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये विक्की पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी दोन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; पण अजून त्यात यश आले नाही. बोअरवेलच्या खड्ड्यापासून काही अंतरावर जेसीबीने ५० फुटांपेक्षा जास्त खोदकाम करून दुसरा खड्डा करण्यात आला. पण त्यात पाणी लागल्यामुळे माती खचली. या वेळी रेस्क्यू आॅपरेशन राबविणाऱ्या पथकाचे सदस्य सुदैवाने थोडक्यात बचावले. विक्कीला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी आता बाघालाट येथील मायनिंग टीम रात्रीपर्यंत घटनास्थळी पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)