शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत १२ तासांत तीन हत्याकांड

By admin | Updated: March 14, 2017 07:43 IST

होळीच्या १२ तासांत मालाड, पवई आणि धारावी अशा तीन ठिकाणी हत्या झाल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. धारावीमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

मुंबई : होळीच्या १२ तासांत मालाड, पवई आणि धारावी अशा तीन ठिकाणी हत्या झाल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. धारावीमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.मालाड, मालवणी परिसरात बिरू बन्सल (२०) हा तरुण राहायचा. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास होळी साजरी करून तो येथील ‘महाकाली हॉटेल’ परिसरात बसला होता. त्याच दरम्यान व्यंकटेश दुराई कन्नू (३०) याच्यासोबत त्याचा मोबाइल चार्ज करण्यावरून वाद झाला. याच वादात कन्नूने भाजी कापण्याच्या चाकूने त्याच्या छातीवर वार केले. अन्य मित्रांनी त्याला अडविले. मात्र घाव खोलवर असल्याने बन्सलला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मत्यू झाला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी कन्नूविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला बन्सलच्या हत्येप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. पवईतील सचिन हेमांडी (२०) या तरुणाने दारूच्या नशेत आरोपी तरुणाच्या बहिणीचा मोबाइल क्रमांक मागितला म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पवई पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. या घटनांचा तपास सुरू असतानाच धारावी येथील संगम गल्ली परिसरात गोळी झाडून एकाची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. (प्रतिनिधी)