शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत तीन ठार

By admin | Updated: June 9, 2017 04:53 IST

बल्लारपूर-सास्ती मार्गावर बुधवारी रात्री ८च्या सुमारास एका वळणावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर (चंद्रपूर) : बल्लारपूर-सास्ती मार्गावर बुधवारी रात्री ८च्या सुमारास एका वळणावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले. ते राजुरा तालुक्यातील रामनगर (सास्ती) येथील मित्राच्या घरून परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालक मनोज मोहनलाल केशकर याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. लक्ष्मण विठोबा आभारे (३३), भास्कर सुरेश गिरडकर आणि श्रीनिवास कलवल (२७) अशी मृतांची नावे आहेत. ते एकाच ठिकाणी कंत्राटदाराकडे कामाला होते. विसापूर येथून भास्कर गिरडकर याच्या दुचाकीने ते तिघेही सास्तीला गेले. तेथे जेवण करून परतत असताना हा अपघात झाला.>तणावाचे वातावरणमृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली. त्यामुळे बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात व पोलीस ठाण्यात गुरुवारी तणावाचे वातावरण होते. चार तासांच्या वाटाघाटीनंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.