शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या हल्ल्यात परभणीत तीन ठार

By admin | Updated: February 4, 2016 04:25 IST

ताडबोरगाव शिवारात मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी दोन आखाड्यांवर धुमाकूळ घातला. तिघांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला, तर अन्य दोघांना गंभीर जखमी केले.

मानवत (जि. परभणी) : ताडबोरगाव शिवारात मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी दोन आखाड्यांवर धुमाकूळ घातला. तिघांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला, तर अन्य दोघांना गंभीर जखमी केले. जखमींवर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुभाष गिण्यानदेव पठाडे (५२), शांताबाई सुभाष पठाडे (४८, दोघे रा. ताडबोरगाव) आणि सूर्यभान राजाराम फुलपगारे (६० रा.मोरेगाव ता.सेलू) अशी मृतांची नावे आहेत. परभणी-पाथरी रस्त्यावर सुभाष पठाडे यांचे शेत आहे. पठाडे हे पत्नी शांताबाईसह सध्या शेतातील आखाड्यावर राहत होते. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी सुभाष आणि शांताबाई यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांचा खून केला. त्यानंतर कुमार गुंगाणे यांच्या शेताकडे मोर्चा वळविला. गुंगाणे यांच्या शेतामध्ये सूर्यभान राजाराम फुलपगारे हे कुटुंबीयांसह झोपले होते. दरोडेखोरांनी सूर्यभान फुलपगारे, त्यांच्या पत्नी पार्वतीबाई (५५), मुलगा भाऊराव (३५), नातू दीपक (१०) व सुनिता (८) यांना मारहाण केली. सूर्यभान यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)