शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या; एकाने जाळून घेतले

By admin | Updated: January 5, 2015 04:37 IST

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यात आणखी तीन शेतक-यांनी आत्महत्या केली

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यात आणखी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर एकाने जाळून घेतले. अंबाजोगाईतील रूग्णालयात तो मृत्यूशी झुंज देत आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील भंडारवाडी येथे मारोती माधव केंद्रे (३५) यांनी शनिवारी विषप्राशन करून आत्महत्या केली़ त्यांच्या नावे एक हेक्टर जमीन असून, बँकेचे ४० हजारांचे कर्ज आहे़ बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी येथे भागवत कारभारी तोंडे (५०) यांनी शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना पाच एकर शेती असून, त्यांच्यावर खासगी सावकारासह सोसायटीचे कर्ज होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे अवकाळी पावसाने कांद्याचे झालेले नुकसान आणि त्याला मिळालेला कमी भाव यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेले महादेव लक्ष्मण घाडगे (४५) यांनी रविवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली़ त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले असा परिवार आहे. (प्रतिनिधी)