शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पडझडीचे तीन बळी

By admin | Updated: June 24, 2015 04:16 IST

सोमवार मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे़ याचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला़ अनेक भागांत पाणी तुंबले़ पालिकेने जादा पंप

मुंबई : सोमवार मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे़ याचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला़ अनेक भागांत पाणी तुंबले़ पालिकेने जादा पंप लावून पाण्याचा निचरा वेळेत केला़ परंतु पावसाच्या तडाख्यामुळे संरक्षण भिंत, दरड, वृक्ष कोसळून तसेच शॉक लागून एकूण ३ जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले आहेत़ गोवंडीतील सह्याद्री नगरमध्ये शिवसेना शाखेजवळ संरक्षण भिंत कोसळून बेली अशोककुमार (२५) या महिलेचा मृत्यू झाला़ मंगळवारी दुपारी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ झाड कोसळून अ‍ॅथनी सॅबेस्टियन (२२) या तरुणाचा मृत्यू झाला़ अ‍ॅन्थनी हातगाडीवर डोसे विकत असे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याच अपघातात गीता खारवा (३०) ही महिला जखमी झाली. सोमवारी मध्यरात्री २च्या सुमारास विजेच्या खांबावरील बॅनर उतरवित असताना प्रकाश आसाराम राजभर या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भांडुपच्या टेंभीपाडा परिसरात घडली. घरात पावसाचे पाणी झिरपू नये म्हणून त्यावर बॅनर टाकण्यास तो विजेच्या खांबावर चढून त्यावरील बॅनर उतरवित होता.