शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वान नदीच्या डोहामध्ये बुडून तिघांचा मृत्यू

By admin | Updated: August 17, 2016 02:36 IST

अकोला जिल्ह्यात एकूण पाच जण बुडून मृत्यूमुखी पडले.

हिवरखेड(जि. अकोला), दि. १६ : वारी येथील डोहामध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घडली.वारी येथील जामुठी डोहामध्ये शे. शाकीर शे. अबू कुरेशी (२२) बेलखेड, शे. नाजीम शे. रशीद (२२) बावनबीर, शे. नदीम शे. हारून (२२) बेलखेड हे तिघेजण पोहण्यासाठी गेले असता, या डोहामध्ये बुडाले व त्यांचा मृत्यू झाला.१५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती पोलीस पाटील रंगुलाल कासोटे यांनी हिवरखेड पोलिसांना दिली. यावेळी हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे, सोनाळा ठाणेदार एस. पी. परदेशी, पीएसआय सुनील बडगुजर, एएसआय भगवान पाटील, पोकाँ. सुगंधी, कांबळे, पो. पा. कासोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच हिवरखेडसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतक युवकांचे मृतदेह बाहेर काढून तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर बेलखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यृची नोंद करण्यात आली. सूर्या धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू सातपुड्यातील सूर्या धबधब्यावर आंघोळ करत असतांना अकोला येथील रमेश बळीराम करंगाळे (३४) याचा १५ ऑगस्ट रोजी बुडून मृत्यू झाला. कृषि नगर परिसरात विहिरीत बुडून मृत्यूकृषिनगर परिसरात असलेल्या इंदिरानगर येथील रहिवासी इसम वाहनातील ट्यूबच्या साहाय्याने विहिरीत आंघोळ करीत असताना ट्यूबमधील हवा गेल्याने इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. चिंतामन सावळे, असे इसमाचे नाव आहे.