शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चार वेगवेगळ्या अपघातांत ३ ठार, ३ जखमी

By admin | Updated: May 16, 2017 02:24 IST

मुंबई-गोवा महामार्गावर चार ठिकाणी झालेल्या वाहन अपघातात तीन मोटारसायकलस्वार ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर चार ठिकाणी झालेल्या वाहन अपघातात तीन मोटारसायकलस्वार ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.या महामार्गावर माणगाव तालुक्यातील तिलोरे गावचे हद्दीत रविवारी रात्री आठच्या सुमारास मोटारसायकलला एसटीची धडक लागून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार शैलेश दळवी (२७, रा.इंदापूर) याचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी माणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरा अपघात पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत दुपारी ४.३५च्या सुमारास झाला. वापी येथील टँकर बळवली फाटा येथे अतिवेगाने जात असताना त्याने मोटारसायकलला धडक दिली. त्यात नितेश जगताप (३०, रा.रासळ पाली) याचा मृत्यू झाला आहे. दादर सागरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तर रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता नागोठण्याजवळ मुंबईकडे जाणारी एसटी नागोठणे बाजूकडून पिकअप गाडीस ओव्हरटेक करीत असताना जोरदार आदळल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दत्ता वाघमारे (४०,रा.मीरानगर नागोठणे), मंगेश वाघमारे (१८ रा.कारली ता.पेण) हे दोघे जखमी झाले असून त्यांना एम.जी.एम. हॉस्पिटल पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी नागोठणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तर शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील चव्हाणवाडी गावचे हद्दीत मोटारसायकल आणि टेम्पो यामध्ये झालेल्या अपघातात अनिकेत तेवरे (२२,रा.हरवंडी ता.माणगाव) याचा मृत्यू झाला तर योगेश तेवरे हे जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. माणगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.