शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांच्या विरोधात बोललो त्यांनीच सत्कार केला - धनंजय मुंडे

By admin | Updated: August 3, 2016 21:09 IST

ज्या सरकार विरोधात बोललो त्यांनीच सत्कार केला, ही लोकशाही आहे असं मनोगत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 - ज्या सरकार विरोधात बोललो त्यांनीच सत्कार केला, ही लोकशाही आहे असं मनोगत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केलं आहे.  धनंजय मुंडे यांना उत्कृष्ट अभ्यासू वक्ता  (विधान परिषद सदस्य) पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. 
 
अशा पुरस्काराने काम करायला बळ मिळते, आमच्या वक्तव्याने कोणताही घाव उमटणार नाही असे आज सांगतो असंही धनंजय मुंडे यावेळी बोलले आहेत. 
 
प्रकाश आबिटकर यांनाही उत्कृष्ट अभ्यासू वक्ता  (विधानसभा सदस्य) पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या देशात सगळ्या माणसांचे कौतुक होते. कलाकार, पत्रकार, सगळ्यांचे कौतुक, पण राजकारणाच्या कौतुक नाही. त्यामुळे पुढच्या काळात चांगले लोक यावेत म्हणून ग्रामपंचायती पासून पुसरस्कार द्यावते, सरकारनेपण असे पुरस्कार द्यावेत अशी अपेक्षा प्रकाश आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केली.
 
प्रकाश आबिटकर -  उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार (विधानसभा सदस्य)