शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार न्यायाधीशांना अंतरिम जामीन

By admin | Updated: April 11, 2016 03:10 IST

न्यायाधीश अनुप जवळकार आत्महत्या प्रकरणातील चार न्यायाधीश व एका प्राधिकरण सदस्याचा अंतरिम जामीन न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला

अमरावती : न्यायाधीश अनुप जवळकार आत्महत्या प्रकरणातील चार न्यायाधीश व एका प्राधिकरण सदस्याचा अंतरिम जामीन न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. न्यायाधीशांच्या अटकपूर्व जामिनावर १८ एप्रिल रोजी अमरावती न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्या. जवळकार यांनी चांदूररेल्वे तालुक्यातील मांजरखेड रेल्वे चौकीजवळ आत्महत्या केली. पोलिसांनी अनुप जवळकार यांचे बंधू अमोल जवळकार यांच्या तक्रारीवरून चार न्यायाधीश व एका प्राधिकरण सदस्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. शुक्रवारी चार न्यायाधीश व एका प्राधिकरण सदस्याने अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) एस.एस. दास यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. यावरून न्यायालयाने त्यांचा १८ एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.नातेवाइकांचे जबाब नोंदविलेचांदूररेल्वे पोलीस सावंगा (विठोबा) यात्रेतील बंदोबस्तावर होते. त्यामुळे दोन दिवस न्यायाधीश आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीला वेग मिळाला नव्हता. मात्र, रविवारी चांदूररेल्वेचे पोलीस निरीक्षक गिरीश बोबडे यांच्यासह पोलीस अधिकारी वर्धेत पोहोचले. त्यांनी अनुप जवळकार यांच्या पत्नीसह अन्य काही नातेवाइकांचे जबाब नोंदविले.