शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ४८ कुटुंबीयांच्या जिवाशी खेळ नको - आयुक्त

By admin | Updated: August 11, 2014 03:30 IST

त्या अहवालावर जरी सर्व काही अवलंबून असले तरीही संबंधित इमारतीला दोन वर्षांपूर्वीही असेच तडे गेल्याने त्याची डागडुजी करण्यात आली होती

डोंबिवली : येथील नामदेव पथावरील बिल्वदल इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल रविवारीही महापालिकेला उपलब्ध होऊ शकलेला नसल्याने तो प्राप्त झाल्यावरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी ‘लोकमत’ला दिली.त्या अहवालावर जरी सर्व काही अवलंबून असले तरीही संबंधित इमारतीला दोन वर्षांपूर्वीही असेच तडे गेल्याने त्याची डागडुजी करण्यात आली होती, मात्र आता तर त्याच्या मुख्य कॉलमलाच तडे गेल्याने तेथे राहणाऱ्या ४८ कुटुंबीयांचा जीव कोणत्याही प्रकारे धोक्यात घालण्यात येणार नसल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले. जो अहवाल रविवारी मिळणे अपेक्षित होते तो सोमवारी मिळेल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला.रविवारीही या ठिकाणी अग्निशमन विभागासह अन्य आपत्कालीन यंत्रणा तळ ठोकून होत्या. या ठिकाणी कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत होती. या इमारतीबाबत फ विभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी विनायक पांडे यांनी सर्व माहिती घेतली. दोघा अभियंत्यांनी याबाबतचे स्ट्रक्चरल आॅडिट तपासल्याचे सांगण्यात आले. ते कुटुंबीय शनिवारच्याच ठिकाणी महापालिकेच्या आचार्य भिसे शाळेत तात्पुरत्या वास्तव्यास आहेत. (प्रतिनिधी)