शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

‘किल्ला विकणे’ प्रकरणी तिघांची कसून चौकशी

By admin | Updated: May 10, 2017 03:14 IST

‘किल्ला विकणे आहे’ असा मजकूर असलेला फलक लावल्याप्रकरणी तिघा संशयितांची मालवण पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण (जि. सिंधुदुर्ग) : ‘किल्ला विकणे आहे’ असा मजकूर असलेला फलक लावल्याप्रकरणी तिघा संशयितांची मालवण पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. हे फलक लावण्याचे कृत्य कोणाच्यातरी सांगण्यावरून केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. याप्रकरणी अन्य दोन नावे समोर आल्याने याप्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी प्रसाद कवटकर (देऊळवाडा, मालवण) , सुमित कवटकर (कुंभारमाठ, मालवण),राजाराम कानसे (भरड, मालवण) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नितीन शिर्सेकर (मुंबई) व सिद्धार्थ सकपाळ यांचाही सहभाग असल्याचे तपासातून पुढे आले आहे. किल्ले प्रेरणोत्सव समिती व वायरी ग्रामपंचायत यांनी पोलिसांची भेट घेत याप्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी करीत बुधवारी १0 मे रोजी मालवण बंदची हाक दिली आहे. मालवण पालिकेच्या हद्दीत अनधिकृत फलक लावल्याप्रकरणी मालवण पालिकेने पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार शहर विद्रुपीकरण अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच गुन्हे लागू होतील काय? यासाठी मालवण पोलीस वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम व डॉ. सागर वाघ यांनी दिली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.