शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सराफाच्या दुकानात तीस लाखांची चोरी

By admin | Updated: April 28, 2016 02:49 IST

मालाडच्या कुरार परिसरात मंगळवारी सराफाच्या दुकानाचे छप्पर तोडून सुमारे तीस लाखांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली.

मुंबई : मालाडच्या कुरार परिसरात मंगळवारी सराफाच्या दुकानाचे छप्पर तोडून सुमारे तीस लाखांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कुरार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.कुरारच्या शिवाजीनगर परिसरातील श्रीजी ज्वेलर्सच्या दुकानात रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. कुरार पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, दोन चोर दुकानाचे छप्पर तोडून या दुकानात शिरले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला. त्यानंतर सोने आणि चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. एक किलो सोने, वीस किलो चांदी आणि ६० हजारांची रोकड या चोरांनी पळविल्याचे दुकानाचे मालक रमेशचंद्र सोनी यांचे म्हणणे आहे.दरम्यान, दुकानासमोरील रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलीस तपासत आहे, ज्यात दोन चोर दुकानात शिरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुख्य म्हणजे स्थानिकांची वर्दळ घटनास्थळी असून, एक दुधाची गाडी नेमकी तिथे आल्याचे चित्रीकरणात आढळले आहे. याच वेळी दुकानातून आवाजही येत होता. तरीदेखील कोणीही पोलिसांना याबाबत कळविण्याची तसदी घेतली नाही, अन्यथा चोरांना पकडता आले असते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)दुकानासमोरील रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलीस तपासत आहे, ज्यात दोन चोर दुकानात शिरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे फुटेजच पोलिसांना काहीतरी धागेदोरे मिळवून देईल, अशी शक्यता आहे.