शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडच्या नादात पदवीधर बनला चोर

By admin | Updated: January 22, 2017 23:19 IST

नांदेड येथील पदवीधर शोएब खान याने गर्लफ्रेंड आणि विलासी जीवनवर खर्च करण्यासाठीच चोरीचा मार्ग पकडला

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22 : नांदेड येथील पदवीधर शोएब खान याने गर्लफ्रेंड आणि विलासी जीवनवर खर्च करण्यासाठीच चोरीचा मार्ग पकडला. त्याने गेल्या सात-आठ महिन्यात पाच ठिकाणी चोरी केली. नगरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या शोएबकडडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची पोलिसांना खात्री आहे. २० जानेवारी रोजी दुपारी अजनीतील वंजारीनगरात बिल्डर श्याम शिंगणे यांच्या घरी चोरी करतांना शोएब रंगेहात सापडला होता. शोएबने बीएससी कॉम्प्युटर सायस्न केले आहे. तो अडीच वर्षापूर्वी रोजगारासाठी नांदेडवरून नागपूरला आला होता. तो वर्धमाननगर येथील एका कंपनीत काम करीत होता. त्यचे२२ हजार रूपये मासिक वेतन आहे. कंपनीने राहण्यासाठी फ्लॅट सुद्धा दिला होता. यानंतरही गर्लफ्रेंड आणि विलासी जीवन जगण्याच्या नादात तो चोरी करीत होता.

शोएबच्या दोन गर्लफ्रेंड आहेत एक नांदेडमध्ये तर दुसरी इंदुरमध्ये राहते. तो दोघांच्याही संपर्कात होता. त्यंना वेळोवेळी महागड्या भेट वस्तू द्यायचा. त्याला ब्रांडेड कपडे, महागडे फोन, सिगारेट आणि हॉटेलमध्ये खाण्या पिण्याची सवय आहे. नोकरीच्या भरवश्यावर हे खर्च शक्य होत नव्हते. त्यमुळे त्यने चोरीचा मार्ग अवलंबिला. पहिल्याच प्रयत्नात यशआल्याने त्याची हिम्मत वाढली. तो खांद्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्याप्रमाणे बॅग लकटवून वस्तींमध्ये फिरत असे एखाद्या घराला कुलुप लागलेले दिसताच तो घराची पाहणी करायचा. खिडकीची ग्रिल किंवा कुलून तोडून घरात प्रवेश करून चोरी करायचा. शोएब बोलण्यात तरबेज आहे. चोरी करतांना तो खूप सावध असायचा. घराची पाहणी करतांना कुणी पाहिलेच तर तो पत्ता विचारण्याचा बहाणा करायचा. त्याला पाहून कुणालाही तो कॉलेजचा विद्यार्थी, सेल्समॅन किंवा आॅफीस बॉय असेलअसे वाटायचे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शैलेश शंखे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धोबे करीत आहेत.- साथीदारांना बसला धक्काशोएबचे खरे रूप उघडकीस आल्यावर कंपनीत काम करणाऱ्या त्याच्या साथीदरांना मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीला त्यांना यावर विश्वास बसला नाही. परंतू शोएब रंगे हात सापडल्याने आणि त्याच्या इतर गोष्टींचा खुलासा झल्याने सर्वांनाच आश्चर्य बसले.