शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

हे तीन जण आदित्य ठाकरेंना वाटतात सर्वात स्टायलिश

By admin | Updated: January 31, 2017 22:54 IST

राजकारणाचं व्यासपीठ असो इव्हेंट किंवा एखादी पार्टी असो प्रत्येकवेळी आदित्य ठाकरे यांचा लूक वेगवेगळा असल्याचे पाहायला मिळते.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 - युवासेनेच्या माध्यमातून तरुणाईचे संघटन करताना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचाही विचार करणारा युवा नेता आदित्य ठाकरे यांचे स्टाइलविषयींचे परफेक्शनदेखील जबरदस्त आहे. त्यामुळेच ते त्यांच्या लूकमुळे कायम चर्चेत असतात. राजकारणाचं व्यासपीठ असो इव्हेंट किंवा एखादी पार्टी असो प्रत्येक वेळी आदित्य ठाकरे यांचा लूक वेगवेगळा असल्याचे पाहायला मिळते.

राजकारण्यांसह विद्यार्थ्यांमध्येही आदित्य ठाकरेंची प्रचंड क्रेझ आहे. त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदित्य ठाकरे यांना हा पुरस्कार लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि ऋषी कपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ऋषी कपूर यांनी विजय दर्डा यांना त्यांची आत्मकथा खुल्लम खुल्ला भेट दिली.

‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी सर्वांसमक्ष मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी त्यांनी कोणत्या मुलीला डेट करायला आवडेल, लाईफ पार्टनर कशी पाहिजे अशा अनेक बाउन्सर प्रश्नांची उत्तरे दिले. सोनम कपूर, अतुल कसबेकर, अजिंक्य रहाणे हे तीन जण आदित्यला सर्वात स्टायलिश वाटतात. स्वत:ला रईस मानतो की, काबील समजतोस या प्रश्नावर तो म्हणाला की, मला पडद्यामागचा कलाकार व्हायला आवडेल. ​मेजर साहब आणि टायटॅनिक पाहून आदित्य रडला होता. अशा प्रकारे दोघांमधील संवाद सोहळ्यात रंगत आणणारा ठरला. काही प्रश्नांवरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.