शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

थरथराट झाला यंदा संमिश्र !

By admin | Updated: August 26, 2016 02:31 IST

जिल्हाभरात ठिकठिकाणी नेहमीप्रमाणे दहीहंडी थरार पहावयास मिळाला.

पालघर/वसई : जिल्हाभरात ठिकठिकाणी नेहमीप्रमाणे दहीहंडी थरार पहावयास मिळाला. शहरी भागातील गोविंदांनी थरांचे व गोविंदाचे वयोमर्यादेचे बंधन झुगारून दिले. तर ग्रामीण भागात ते कटाक्षाने पाळले गेले. यावेळी महिला गोविंदा पथकांचा उत्साह जोरात होता. पण पावसाने दांडी मारल्याने टँकर मागवून त्यांची उणीव भरून काढावी लागली.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दहीहंडी वीस फुटापर्यंत आणि १८ वर्षांवरील गोविंदांचा सहभाग असे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे वसई विरार परिसरात यंदा हंडी बांधणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, यंदा गोविंंदांनी अनेक ठिकाणी किमान पाच ते सहा थरांची सलामी दिल्याचे दिसून येत होते. काही गोविंदा पथकात १८ वर्षांपेक्षा कमी मुलांचा समावेश होता. विशेष म्हणजे पोलिसांच्या डोळ्यादेखत पाच ते सहा थरांची सलामी दिली जात होती. जिल्ह्याच्या विक्रमगड, जव्हार, पालघर, बोईसर, मनोर, वाडा, मोखाडा, डहाणू आदी भागात अनेक मंडळांनी मनोरंजनाचे र्काक्रम ठेवले होते. त्यात डीजे, लावणी, आॅर्केस्ट्राचा समावेश होता. काही ठिकाणी हिंंदी-मराठी मालिकांमधील काही तारकांनी हजेरी लावली होती. आज दिवसभरात पावसाने पाठ फिरवल्याने काही मंडळांनी पाण्याचे टँकरची व्यवस्था केली होती. दरम्यान, जिल्ह्यात कुणीही जखमी किंवा कुणावर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त नव्हते. नवघर माणिकपूर मध्ये साधेपणाने दहीहंडी उत्सव करण्यात आला.>रस्ते अडवल्याने वाहतूककोंडीवसई विरार परिसरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवरच दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. विरार पूर्वेकडे चंदनसार रोड, फूलपाडा रोड, आर. जे. नगर याठिकाणी काही राजकीय नेत्यांनी थेट रस्ता अडवून दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता.मनसेची हंडी अल्पवयीन गोविंंदाने फोडलीनालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरात मनसेने लावलेली हंडी रमेश भगत यांच्या माखन चोर गोविंंदा पथकाने सात थर लावून व शेवटच्या थरावरील दहा वर्षाच्या गोविंंदाने फोडली. धक्कादायक बाब म्हणजे ही हंडी चक्क तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रगती नगर पोलीस चौकीसमोरच लावण्यात आली होती.