शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शनिचौथरा प्रवेशावर तोडगा नाहीच

By admin | Updated: February 8, 2016 04:38 IST

शनिशिंगणापूर येथील मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादावर पुण्यातील रविवारच्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. देवस्थान, ग्रामस्थ, भूमाता मंच त्यांच्या भूमिकांवर ठाम राहिल्याने

पिंपरी : शनिशिंगणापूर येथील मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादावर पुण्यातील रविवारच्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. देवस्थान, ग्रामस्थ, भूमाता मंच त्यांच्या भूमिकांवर ठाम राहिल्याने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांची शिष्टाई असफल ठरली. गैरसमजामुळे वाद वाढला. देवदर्शनात स्त्री-पुरुष समानता असायलाच हवी. तिरूपती येथील बालाजी आणि जगन्नाथ मंदिराप्रमाणे महिला आणि पुरुषांना ३ फुटांवरून दर्शन द्यावे, असा पर्याय रविशंकर यांनी सुचविला. तो देवस्थान आणि ग्रामस्थांनी मान्य केला, मात्र भूमाता ब्रिगेडने तो अमान्य केला. पुण्यात बालेवाडीत झालेल्या बैठकीस श्री श्री रविशंकर, देवगड देवस्थानाचे प्रमुख भास्करगिरी महाराज, शनी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, शनिदेव बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे, साईराम बानकर, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई आदी उपस्थित होते. श्री श्री रविशंकर यांची भावना चांगली आहे. मात्र, पर्याय काढायचाच असेल तर एकदा मुख्यमंत्री, रविशंकर महाराज, महिलांच्या हस्ते पूजा करावी. त्यानंतर पर्यायाची अंमलबजावणी करावी, असे भूमाता ब्रिगेडच्या देसाई यांनी सांगितले. रूढी परंपरा खंडित करणे खपवून घेतले जाणार नाही. चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यास विरोधच आहे. मुख्यमंत्र्यांनीही तोडगा न काढल्यास न्यायालयीन लढा देण्यात येईल, असा इशारा शनिदेव बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला. (प्रतिनिधी)मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी भेदभाव नसावा, या मताचा मी आहे. भविष्यात महिला पुजारी उपलब्ध झाल्यास त्यांच्या हातून पूजा करण्यासही कोणाचा विरोध नसावा. मात्र शनिदेवाचा चौथरा छोटा असल्याने तीन फुटांवरून दर्शन घ्यावे.- श्री श्री रविशंकर, आध्यात्मिक गुरू