शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अधिकृत धार्मिक स्थळच नाही

By admin | Updated: June 28, 2016 02:51 IST

रस्त्यांत बाधित होणारी धार्मिक स्थळे हटवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.

नामदेव पाषाणकर,

घोडबंदर- रस्त्यांत बाधित होणारी धार्मिक स्थळे हटवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. ठाणे महापालिकेकडे रस्त्यांतील धार्मिक स्थळांची आकडेवारी उपलब्ध  नसल्याचे दिसून येत आहे. मात्र,  शहरात विविध धर्मांची एकूण  अनधिकृत ७१४ धार्मिक स्थळे असल्याची माहिती अतिक्र मण विभागाकडे आहे. यात १९६० पूर्वीची केवळ सहा धार्मिक स्थळे आहेत. तसेच १९६० पासून २००९ पर्यंत १२७ स्थळे निष्कासित केली जाऊ शकत असल्याचा अहवाल आहे. ५८७ धार्मिक स्थळांचा पुनर्विकास करण्याचा शेरा शहर विकास विभागाने दिला आहे. धार्मिक स्थळांचा मुद्दा जनतेच्या भावनांशी जोडला जात असल्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न कोणत्याही यंत्रणेकडून केला जात नाही. मात्र, रस्त्यांत येणारी स्थळे हटवावीत, असे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे अशी स्थळे काढावी लागत आहेत. ठाण्यात अशी प्रार्थनास्थळे क्वचित असतील, अशी माहिती प्रशासन देत आहे. महापालिका भवनसमोर असलेले हनुमान मंदिर हटवताना पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे ज्या प्राधिकरणाच्या जागेत धार्मिक स्थळे आहेत, त्या जागेच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आल्यास तेथील धार्मिक स्थळाचा पुनर्विकास करता येईल, असे शहर विकास विभागाने म्हटले आहे. सर्वात जास्त १३९ धार्मिक स्थळे रायलादेवी प्रभागात असून माजिवडा-मानपाडा येथे ११३, कळवा ९५, वर्तकनगर ७५, वागळे ७३, दिवा-शीळ ४९, कोपरी ४०, मुंब्रा ५५, नौपाडा ४८, उथळसर २७ धार्मिक स्थळे आहेत.>कारवाईच्या वेळी नागरिकांचा रोषठाणे शहरात एकूण १७ विविध प्राधिकरणे आहेत. त्यांच्या जागांवर वसलेल्या अतिक्र मणांच्या जागेत सर्वात अधिक स्थळे आहेत. त्या जागांचा विकास झाला तरच तेथील धार्मिक स्थळे अधिकृत होऊ शकणार आहेत. तोवर, सर्व धार्मिक स्थळांचा अनधिकृतमध्ये समावेश राहणार आहे. नुकत्याच रस्ता रु ंदीकरण झालेल्या पोखरण रोडमध्ये बाधित झालेली मंदिरे हटवताना नागरिकांचा पालिकेला रोष पत्करावा लागला होता.