शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांत एकही आयएएस नाही !

By admin | Updated: July 13, 2015 01:15 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्री-आयएएस कोचिंग सेंटरचा एकही विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये (यूपीएससी)

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्री-आयएएस कोचिंग सेंटरचा एकही विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये (यूपीएससी) मागील २० वर्षांत यश मिळवू शकलेला नाही. विद्यापीठाचे हे केंद्र म्हणजे केवळ शोभेची इमारत झाले आहे.यूपीएससीच्या परीक्षेत राज्यातून शंभरच्या आसपास विद्यार्थ्यांनी यश मिळविले. औरंगाबादमधील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातील चार तर काही खासगी क्लासेसचे विद्यार्थीही यशस्वी झाले. मात्र, विद्यापीठात २० वर्षांपासून असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा एकही विद्यार्थी परीक्षेत यश मिळवू शकलेला नाही. विद्यापीठातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत यासाठी वीस वर्षांपूर्वी ‘प्री-आयएएस कोचिंग सेंटर’ स्थापन झाले. मात्र, अद्याप एकही विद्यार्थी यूपीएससीची प्राथमिक किंवा अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेला नाही.विद्यापीठाच्या या केंद्राला पूर्ण वेळ संचालक नाही. विद्यापीठातील प्राध्यापकांपैकीच एकावर पाच वर्षांसाठी संचालकपदाची जबाबदारी देण्यात येते. डॉ. यशवंत खिल्लारे सध्या केंद्राचे संचालक आहेत. (प्रतिनिधी)