शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांवर १,०६४ खटले

By admin | Updated: December 27, 2015 01:56 IST

जिल्हा न्यायालयांतर्गत बाल न्यायालयात नोव्हेंबर २०१५पर्यंत १,०६४ खटले सुरू असून, त्यामधील संशयित बालगुन्हेगारांची संख्या दीड हजारांच्या आसपास आहे़ पोलीस आयुक्तालयातील

- विजय मोरे,  नाशिक

जिल्हा न्यायालयांतर्गत बाल न्यायालयात नोव्हेंबर २०१५पर्यंत १,०६४ खटले सुरू असून, त्यामधील संशयित बालगुन्हेगारांची संख्या दीड हजारांच्या आसपास आहे़ पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांची संख्या ११०वर पोहोचली आहे़ त्यात खून, बलात्कार, चोरी आदी गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे़येथील न्यायालयात दाखल बालगुन्हेगारांची संख्या लक्षात घेता त्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू करावे लागले आहे. शहरातील एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गावठी बॉम्बचे पार्सल पाठविणे, मालेगावातील व्यावसायिकाच्या मुलाची २० लाखांच्या खंडणीसाठी झालेली हत्या, इगतपुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अशा काही घटनांचा त्यात समावेश आहे.जिल्हा न्यायालयातील खटल्यांमध्ये चोरी, मारामारीच्या गुन्ह्यांमध्ये १६ ते १८ वयोगटातील बालगुन्हेगारांची संख्या अधिक आहे़ बलात्कार, खुनाच्या घटनांमध्ये बालगुन्हेगारांचे प्रमाण तुलनेत कमी आहे़बालगुन्हेगारीत महाराष्ट्र दुसरानॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१४च्या आकडेवारीनुसार, फौजदारी गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या बालगुन्हेगारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे़संसदेने नवीन कायदा करून बालगुन्हेगारांचे वय १६ वर्ष केल्याने अल्पवयीन मुलांमध्येही कायद्याचा धाक निर्माण होईल. गुन्हेगारी कृत्य करण्यापूर्वी अल्पवयीन मुलेही निश्चित विचार करतील़ - शैलेश सोनवणे, सरकारी वकील, जिल्हा बालन्यायालय