शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखांच्या श्वानाची चारकोपमध्ये चोरी

By admin | Updated: March 4, 2017 01:47 IST

एका विदेशी जातीच्या कुत्र्याची चोरी करण्याचा प्रकार चारकोपमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी एकाला अटक केली आहे.

मुंबई : एका विदेशी जातीच्या कुत्र्याची चोरी करण्याचा प्रकार चारकोपमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी एकाला अटक केली आहे. मात्र चोरीला गेलेला कुत्रा अद्याप सापडलेला नाही.चारकोपच्या म्हाडा परिसरात सुधीर (नावात बदल) यांनी एक कुत्रा विकत घेतला होता. या कुत्र्याची किंमत दीड लाख रुपये असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २७ डिसेंबर, २०१६ रोजी त्यांच्या घराच्या डागडुजीचे काम सुरू होते. त्या वेळी त्यांनी चारकोपच्या पूजा बिल्डिंग परिसरात असलेल्या एका चायनिजच्या गाडीजवळ या कुत्र्याला रात्री बांधून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास ते कुत्र्याला नेण्यासाठी आले. मात्र तो कुठेच सापडला नाही. चारकोपमध्ये परिसरात त्यांनी कुत्र्याचा शोध घेतला. तरीदेखील त्याचा शोध लागला नाही. अखेर त्यांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक कारचालक कुत्र्याला गाडीत नेत असल्याचे आढळून आले. या गाडीवर एका एनजीओचे नाव लिहिलेले होते. त्यानुसार त्यांनी गाडीचा शोध घेतला पण श्वास सापडले नाही़(प्रतिनिधी)