शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे आरटीओे उत्पन्नात सैराट

By admin | Updated: May 18, 2016 03:12 IST

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने २०१५-१६ या वर्षात अपयशाच्या संभाव्य हॅट्रीकला पूर्णविराम देऊन ते पूर्ण करून चक्क भरारी घेतली आहे

पंकज रोडेकर,

ठाणे-महसुली उत्पन्नाचे दिलेले टार्गेट पूर्ण करण्यात सतत दोन वर्षे अपयशी ठरणाऱ्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने २०१५-१६ या वर्षात अपयशाच्या संभाव्य हॅट्रीकला पूर्णविराम देऊन ते पूर्ण करून चक्क भरारी घेतली आहे. दिलेल्या टार्गेटपेक्षा १४.५ टक्के अतिरिक्त उत्पन्नात केली आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत ठाणे आरटीओ विभागाकडून एकूण १ हजार ७४ कोटी ४९ लाखांचा निधी जमा झाला असून १४.५ टक्क्यांप्रमाणे १३२ कोटी ४० लाखांहून अधिक उत्पन्नाची वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला २०१५-१६ या वर्षाकरीता प्रादेशिक परिवहन आयुक्तालयाकडून ९४२ कोटींचे टार्गेट दिले होते. मागील दोन वर्षात ठाणे आरटीओला टार्गेटपर्यंतही पोहचता आले नव्हते. मात्र,एप्रिल २०१५ ते मार्च १६ याचदरम्यान, दिलेले टार्गेट पूर्ण करण्याकडे आरटीओ विभागाने लक्ष केंद्रीत करून ते पूर्ण केले. त्याचबरोबर मागील दोन वर्षांचे अपुरे राहिलेले टार्गेट या अतिरिक्त टार्गेटमध्ये पूर्ण झाल्याचे दिसते.