शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

ठाण्याचे पासपोर्ट अर्ज मुंबईत स्वीकारणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2015 02:33 IST

ठाणे पासपोर्ट कार्यालयाने पहिल्यांदाच त्यांच्या हद्दीबाहेर जाऊन पासपोर्ट अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

डोंबिवली : ठाणे पासपोर्ट कार्यालयाने पहिल्यांदाच त्यांच्या हद्दीबाहेर जाऊन पासपोर्ट अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ठाणे कार्यालयातर्फे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या आठ जिल्ह्यांतील नागरिकांचे अर्ज स्वीकारले जातात. आता मात्र आठवडाभरापासून मालाड-मुंबई येथील पासपोर्ट सेवा केंद्रातही ठाणे पासपोर्ट कार्यालयाचे अर्ज स्वीकारण्याची सोय झाली असून या आठ जिल्ह्यांतील पासपोर्ट अर्जदारांना सोयीनुसार मुंबई केंद्र निवडीची मुभा मिळाली आहे. याबाबत, ठाणे पासपोर्ट कार्यालयाचे पासपोर्ट अधिकारी टी. डी. शर्मा यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मालाड पूर्वेकडील टिप्को प्लाझा येथील पासपोर्ट सेवा केंद्रात ठाणे पासपोर्ट कार्यालयाच्या हद्दीतील पासपोर्ट अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पाच खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. पश्चिम उपनगरातील नागरिकांना तसेच जे मुंबईला कामाला आहेत, अशांना पासपोर्ट अर्ज भरण्यासाठी ठाणे येथे दिवसाचा खाडा करून यावे लागते. त्यांना मुंबईचे कार्यालय सोयीचे होईल. पासपोर्टसाठीचा कालावधी कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. पासपोर्टसाठी अर्ज करताना अर्जदाराने आॅनलाइनमध्येच त्याला सोयीस्कर असेल तर मालाड येथील कार्यालयात अर्ज भरायची नोंद करून त्यांना वेळ मिळेल. (प्रतिनिधी)