शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे रेल्वे स्थानकात एकाला भाेसकले

By admin | Updated: August 7, 2016 18:02 IST

रागाच्या भरात बाळा गडसिंगे याने एका तरुणाला चाकूने भोसकले होते

ऑनलाइन लोकमत,

ठाणे, दि. 7-  रेल्वे स्थानकात पलाट क्रमांक 9 वर एक व्यक्ती आपल्या पती व दोन मुलांसोबत झोपण्यासाठी जागा शोधत होता. यावेळी त्याला दोन तरुणांनी त्या जागेवर झोपू नको ती आमची आहे, असा दम भरला. यावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात बाळा गडसिंगे याने एका तरुणाला चाकूने भोसकले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बाळा गडसिंगे पत्नी वमुलांसह पसार झाला. मात्र ही घटना रेल्वे स्थानकात सीसीटीव्हीत कैद झाली होती. कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखा व भायखळा पोलिसांच्या विशेष कृती दलाने शोध सुरू केला. यासाठी त्यांनी ठाणे ते कल्याण दरम्यान सर्व रुग्णालये, मंदिरे, गुरुद्वारे पिंजून काढली. कारण बाळा हिंगेच्या डोक्यावर जखम होती. त्याला त्याने पट्टी मारली होती. अखेर सात दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर बाळा गडसिंगे पोलिसांनी अटक केली आहे.बाळा गडसिंगे हा बीड जिल्ह्यातील माजगाव तालुक्यात एका गावुात राहणारा आहे. गावात अन्य लोकांशी वाद झाल्यावर त्याने त्यांना मारहाण केली हेती. त्याला अटक होईल या भितीपोटी तो पळून ठाण़े येथे आपल्या भावाच्या शोधात आला होता. त्याच्या भावाचा पत्ता त्याला सापडला नाही. म्हणून त्याने ठाणे रेल्वे स्थानकात रात्र काढण्याचा निर्णय घेतला. त्यातून हा सगळा प्रकारघडला. गडसिंगेला हा भायखळा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला ठाणे रेल्वे पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे.