शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारास हृदयविकाराचा धक्का

By admin | Updated: August 26, 2016 22:01 IST

इमामवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार शेखर तावडे यांना शुक्रवारी हृदयविकाराचे एकापाठोपाठ दोनदा तीव्र झटके आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर रामदासपेठेतील

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि.26 -  इमामवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार शेखर तावडे यांना शुक्रवारी हृदयविकाराचे एकापाठोपाठ दोनदा तीव्र झटके आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर  रामदासपेठेतील एका खासगी ईस्पितळात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नवीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी सकाळी पदभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच ठाणेदारांची बैठक घेतली. ही बैठक आटोपून ठाणेदार तावडे दुपारी ३ च्या सुमारास ठाण्यात परतले. आपल्या कक्षात बसून असताना त्यांना अचानक छातीत कळ आली.  ठाण्यातील सहका-यांनी तावडे यांना प्रारंभी जवळच्या एका खासगी ईस्पितळात नेले. तेथून त्यांना रामदासपेठेतील एका ईस्पितळात हलविण्यात आले. रस्त्यात असतानाच त्यांना मिरगीसारखा झटका आला. त्यानंतर त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र धक्का आला.   रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कृत्रिम श्वासोस्वासावर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले  आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळाल्याने पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांच्यासह अनेक अधिका-यांनी रुग्णालयात धाव घेऊन  प्रकृतीबाबत डॉक्टरांशीही चर्चा केली. तावडे यांचे कुटुंबीय मुंबईला राहत असून, त्यांना माहिती देऊन नागपुरात बोलवून घेण्यात आल्याचे उपायुक्त जी. श्रीधर यांनी सांगितले.