शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 ला मंजुरी

By admin | Updated: October 19, 2016 16:42 IST

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीए यांच्यात झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीए यांच्यात झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. मेट्रो 5 सोबतच मेट्रो 7च्या  विस्तारीकरणलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे दोन्ही प्रकल्प डीपीआरच्या मान्यतेसाठी कॅबिनेटकडे पाठविण्यात येणार आहे.
 
यावेळी दहिसरपर्यंत असणाऱ्या मेट्रोच्याही विस्तारकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दहिसरपर्यंत असणारी मेट्रो मीरा-भाईंदरपर्यंत नेली जाणार आहे. मेट्रो 5 च्या 24 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च 8416 कोटी रुपये आहे. तर मेट्रो 6 च्या एकूण 14.5 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च 6672 कोटी रुपये आहे. दरम्यान, या मेट्रो प्रवासातील किमान तिकीट दर हा 10 रुपये असणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.