शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरात तिघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: July 28, 2016 16:14 IST

निवडणुकीचा राग मनात धरुन एका गटाला मारहाण केल्याप्रकरणी रिपाईंचे नेते सुनिल दिगंबर सर्वगोड यांच्यासह तिघाना दहा वर्ष सक्त मजूरी आणखी एकाला दोन वर्ष कारावासाची शिक्षा पंढरपूरचे

बजरंग नागणे

पंढरपूर -  निवडणुकीचा राग मनात धरुन एका गटाला मारहाण केल्याप्रकरणी रिपाईंचे नेते सुनिल दिगंबर सर्वगोड यांच्यासह तिघाना दहा वर्ष सक्त मजूरी आणखी एकाला दोन वर्ष कारावासाची शिक्षा पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी.आर. देशमुख यानी ठोठावली. दहा वर्ष शिक्षा झालेल्यांची नावे अशी ; शाहू रमाकांत सर्वगोड, रवींद्र दिवाकर सर्वगोड तर जितेंद्र दिगंबर सर्वगोड यांना दोन वर्षाच्या कैदेची शिक्षा झाली.या खटल्याची माहिती अशी की, पंढरपूर नगरपालिका निवडणूकीत प्रचारावरुन सुनिल व नितीन सर्वगोड यांच्यात भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन ८/६/२००७ रोजी नितीन व त्याचे मित्र क्रिकेट खेळायला जाताना घडली होती. सुनिल सर्वगोड आणि त्यांच्या साथिदारानी त्याना रस्त्यातच गाठून जबर मारहाण केली होती त्या प्रकरणी नितीन यानी पंढरपूर पोलिस ठाण्यात १५ जणांविरुध्द फिर्याद दिली होती. खटल्या दरम्यान त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर उर्वरीत आरोपींपैकी चौघांना शिक्षा ठोठावत इतर ९ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलीयाच गुंह्यात आरोपी सुनिल सर्वगोड यांनीही नितीन सर्वगोड व त्याच्या १८ साथिदारांविरुध्द घरावर हल्ला केल्याची तक्रार दाखल दिली होती मात्र त्यातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यात शिक्षा झालेल्या आरोपींतर्फे अँड मिलिंद थोबडे तर निर्दोष मुक्तता झालेल्यांतर्फे अँड भारत बहिरट, अँड बाबा जहागीरदार, अँड नितीन बाबर तर सरकारतर्फे अँड सारंग वांगीकर यांनी काम पाहिले