शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

आयआरबीला दहा हजार कोटींचे कंत्राट

By admin | Updated: January 6, 2016 02:12 IST

रस्तेबांधणीत देशातील अग्रेसर कंपनी म्हणून ओळख असलेल्या आयआरबी कंपनीला जम्मू-काश्मीर झोझिला पास टनल, या दक्षिणपूर्व-आशियातील सर्वांत मोठा बोगदा बांधण्याचे कंत्राट प्राप्त झाले आहे.

मुंबई : रस्तेबांधणीत देशातील अग्रेसर कंपनी म्हणून ओळख असलेल्या आयआरबी कंपनीला जम्मू-काश्मीर झोझिला पास टनल, या दक्षिणपूर्व-आशियातील सर्वांत मोठा बोगदा बांधण्याचे कंत्राट प्राप्त झाले आहे. या नव्या बोगद्याचे व अनुषंगिक रस्त्याचे महत्त्व म्हणजे यामुळे जम्मू-काश्मीर व लेह-लडाख यादरम्यान अत्यावश्यक असलेला संपर्क सर्व ऋतूंमध्ये साधणे शक्य होणार आहे. प्रकल्प शुल्काच्या अनुषंगाने हा देशातील सर्वांत मोठा राष्ट्रीय महामार्ग असून, या बोगद्याची लांबी १४.०८ किलोमीटर इतकी आहे. याच्या बांधकामाकरिता १०,०५० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.याचसोबत, १०.८ किलोमीटरच्या जोडरस्त्याचे बांधकाम आणि ७०० मीटरची स्नो-गॅलरीदेखील विकसित करण्यात येणार आहे. कंपनीचे कुशल मनुष्यबळ हिमालयीन प्रदेशातील आव्हानांना तोंड देत नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करेल, अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकी संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)