शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासाठी ‘टीज’चा अहवाल लवकरच

By admin | Updated: May 30, 2016 04:52 IST

धनगर आरक्षणासंदर्भात अभ्यासासाठी नेमलेल्या यापूर्वीच्या टीआरटीच्या अहवालामध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये, असे नमूद करण्यात आले होते.

पुणे : धनगर आरक्षणासंदर्भात अभ्यासासाठी नेमलेल्या यापूर्वीच्या टीआरटीच्या अहवालामध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे केंद्र शासनाच्या ‘टीज’ या संस्थेमार्फत अभ्यास गट नेमण्यात आला असून त्यांचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पार पडल्याची माहिती गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती तसेच आरक्षण देण्यासाठी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ‘टीज’ला निर्देश दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुस्लीम आणि मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयामध्ये टिकले नाही, तशी गत धनगर समाजाच्या आरक्षणाची होऊ नये, याकरिता काळजीपूर्वक हा अहवाल तयार केला जात असून त्यामुळे थोडा उशीर लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अहिल्यादेवी होळकर यांची २९१ वी जयंती जन्मगावी चौंडी येथे साजरी करण्यात येणार असून शासनाने आर्थिक तरतूद केली आहे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंंिधया, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. - प्रा. राम शिंदे, गृह राज्यमंत्री